१] पुल्लिंगी २] स्त्रीलिंग ३] नपुसकलिंग
१] पुल्लिंगी
व्याख्या :-
जेव्हा एखादा नामावरून { शब्दावरून } पुरुष जातीचा बोध होतो ,तेव्हा त्या नामाचे {शब्दाचे } लिंग ” पुल्लिंगी ” असते
उदा :-
नर , विधार्थी ,नवरा ,डोंगर ,मुलगा ,घोडा .
२] स्त्रीलिंग
व्याख्या :-
जेव्हा एखादया नामावरून {शब्दावरून } स्त्रीजातीचा बोध होतो ,तेव्हा त्या नामाचे स्त्रीजातचा बोध होतो ,तेव्हा त्या नामाचे { शब्दाचे } लिंग ” स्त्रीलिंग ” असते
उदा :-
नारी ,विधार्थिनी ,नवरी ,मुलगी ,घोडी , नदी .
३] नपुसकलिंग
व्याख्या :-
जेव्हा एखादया नामावरून { शब्दावरून } पुरुष किंवा स्त्रीजातीचा स्पष्ट उल्लेख होत नाही किंवा त्याचे लिंग कळत नाही तेव्हा त्या नामाचे { शब्दाचे } लिंग ” नपुसकलिंग” असते
उदा :-
मूल ,राष्ट्र ,फळ ,दार ,पुस्तक ,चित्र ,गण , शहर .