१] पूर्णविराम
चिन्ह :- {. }
केव्हा वापरतात :- १] पूर्ण वाक्यच्या शेवटी व
२] शब्दांचा किंवा नामाचा संक्षेप दखवण्यासाठी .उदा :- १] आई मंदिरात गेली
२] तो शाळेत गेला .
२]अर्धविराम
चिन्ह :- {;}
केव्हा वापरतात
१] दोन {लहान } वाक्य उभयनव्या अव्ययाने जोडतात अव्यापूर्वी वापरतात
उदा :- १] सुंदर अली ;पण राणी गेली
२] पावन गड पहिला ; परुंतु वर जाता आले नाही३] स्वल्पविराम
३] स्वल्पविराम
चिन्ह :- { ,}
केव्हा वापरतात
१] एकाच जातीचे शब्द लागोपोठ आल्यास किंवा यादी करताना
२] सोबोधनाच्या पुढे व
उदा :-
१] बाबांनी दुकानातून सुपारी ,बदाम ,खारका ,खोबरे ,मनुका आणल्या .
२] प्रकाश ,पैसे दे .