WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

शब्दसंपत्ती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

१] सिध्दशब्द
भाषेत शब्द जसा आहें तसा वापर केलेल्या शब्दाला सिध्दशब्द म्हणतात
.

१] तत्सम २] तदभव ३] देशी ४] परभाषीय

१] तत्सम

संस्कृत भाषेतून जसेच्या तसे मराठी असलेल्या शब्दांना तत्सम म्हणतात.

उदा :-

दीप ,अग्नी ,चक्र ,दूध ,ग्रह इ

२] तदभव

संस्कृत शब्दांपासुन मराठीत तयार झालेल्य शब्दांना तदभव म्हणतात.

उदा :-

दीप –दिवा अग्नी –आग ग्राम– गाव

३] देशी

जे मूळ मराठीतील शब्द आहेत त्याना देशी शब्द म्हणतात.

उदा :-

दगड ,डोळा ,घोडा ,झाड ,पोट ,लुगडे इ

४] परभाषीय

इतर भाषेतून मराठी भाषेत रूढ झालेल्या शब्दांना परभाषीय शब्द म्हणतात.

उदा :-

हिंदी :- भाई ,बात

फारसी :- अब्रू ,पोशाख

अरबी :-इनाम ,जाहीर

गुजराती ;- दादर दलाल

कानडी :- खलबत्ता ,विळी

२] साधित शब्द

{मुद्दमहुन } तयार केलेल्या शब्दांना साधित शब्द म्हणतात.

१] उपसर्गघटित शब्द २] प्रयत्यघटित शब्द ३] सामासिक शब्द ४] अभयास्त शब्द

१] उपसर्गघटित शब्द

मूळ शब्दांच्या आदी एक किंवा आदिक अक्षरे लागून जे शब्द तयार होतात त्यानां उपसर्गघटित शब्द म्हणतात

उदा :-

सु + विचार – सुविचार

प्र + गती – प्रगती

२] प्रयत्यघटित शब्द

उदा :-

रस + इक – रसिक

दया + आळु – दयाळू

३] सामासिक शब्द

उदा :-

दोन शब्द एकत्र येऊन जो नवीन शब्द तयार होतो ,त्याला सामासिक शब्द म्हणतात .

विदयेचे + आलय – विदयालय

क्रेडेसाठी + अंगण – क्रीडागणं

४] अभयास्त शब्द

उदा :-

एकाच प्रकारचे शब्द एकत्र येणे किंवा सार्थ व निरर्थक शब्द एकत्र येणे किंवा विरुद्व शब्द एकत्र येणे किंवा शब्दांची पुनरावर्ति हॊने अशा शब्दना अभयास्त शब्द म्हणतात .

क्षणक्षण ,जवळजवळ ,पैसापैसे – पुर्नभ्युस्त

आसपास , जवळपास ,उभाआडवा ,शेजारीपाजारी ,पुस्तकबिस्तक – अंशभयस्त

Leave a Comment