अनेक शब्दाची लांबड लावण्यापेक्षा एका शब्दांत अपेक्षित अर्थ व्यक्त करणाऱ्य शब्दांना “शब्दसमूहाबद्दल एक शब्द “म्हणतात अनेक वेळा शब्दसमूह लिहण्यपेक्षा ,बोलण्यापेक्षा त्याबद्दल एकच शब्द लिहून अर्थ व्यक्त करणे सोपे जाते उदारणार्थ “त्याची भाषण करण्याची कला उत्तम आहें “हें लांबलचक वाक्य बोलण्याऐवजी “त्याचे वक्र्तृव उत्तम आहें “हे वाक्य बोलणे अधीक सोईचें होते पाठयपुस्तकात आलेले व काही इतर नेहमीची वापरातील शब्द आणि शब्दसमूह खाली दिले आहेंत विद्यार्थ्यांनी समजावून घेणे व लाक्षात ठेवणे आवश्यक आहें
{1} ज्याला खंड नाही असा = अखंड
{2} आदी जन्मलेला = आग्रज
{3} सन्मानाने प्रथम केलेली पूजा = अग्रपूजा
{4} ज्यास कोणी शत्रू नाही असा = अजातशत्रू
{5 } तिथी ,वार न ठरवता आलेली = अतिथी
{6} त्याची कशाशी तुलना करता येणार नाही अस = अतुलनीय
{ 7} भाषण करण्याची कला = वक्तृत्व
{8} महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे = मासिक
{9} वर्षातून एकदा प्रकाशित होणारे = वार्षिक
10 } दररोज प्रकाशित होणारे = दैनिक
Good
thanks