{1}नाम = {5} क्रियाविशेषण अव्यय
{2}सर्वनाम = {6}शब्दयोगी अव्यय
3}विशेषण = {7} उभयान्वये अव्यय
{4}क्रियापद = {8}केवलप्रयोगी अव्यय
1] नाम :- वस्तू , ठिकाण, व्यक्ती, पदार्थ यांचे नाव म्हणजे नाम
उदा- :- आई ने मला लाडू दिला
2] सर्वनाम :- नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम :-
उदा – :-तो, ती ,ते, हा, ही ,हा, हे ,आम्ही ,तूम्ही ,आपण ,इ .
3] वेशेषण शब्द :- नामाबद्दल {विशेष }माहिती सांगणारा शब्द
उदा – :- सुंदर पक्षी {हिरवा }पोपट
4] क्रियापद :- वाक्यांचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणतात
उदा – :-पक्षी गाणे{ गातात}
5] क्रियाविशेषण अव्यय :- क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दास
उदा – :- ताईने रांगोळी {पटकन }काढली
6] शब्दयोगी अव्यय :- नामाला जोडून लिहला जाणारा शब्द
उदा – :- घोडयावर, झाडाखाली, पाण्यातून ,काकांसाठी ,घरांपर्यंत ,शाळेपासून, इ.
7] उभयान्वये अव्यय :- दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडणाऱ्या शब्दांना
उदा – :- आणि ,व ,पण ,परुंतु ,जर ,तर ,जेव्हा ,तेव्हा इ
8] केवलप्रयोगी अव्यय :- जेव्हा एखादा प्रसंग आपण बघतो व आपल्या भावना आपण व्यक्तं करायला जातो तेव्हा वाक्यचा आदी नकळत जो शब्द बाहेर पडतो त्यास
उदा – ;- बापरे ,अबब, अरेरे ,शबास, इश्श