आधारवड वृद्धनिवास
निर्मलनगर , पुणे
जागतिक वृद्ध दिनानिमत्त विशेष
सांस्कृतिक कार्यक्रम
गायन , वादन ,कथाकथन
साधारकर्ते - रसिक मित्रमंडळ ,पुणे
मोफत प्रवेश
सर्वाना सस्नेह निमंत्रण
वृद्ध दिनानिमित्त संपन्न झालेल्ल्या वरील कार्यक्रमाचे बातमी तयार करून लिहा
जागतिक वृद्ध दिन तारुण्यात नेणार !
रसिक मित्रमंडळ ,पुणे यांचा अनोखा उपक्रम
आमच्या प्रतिनिधींकडून
पुणे ,दिनांक २ ऑक्टोबर : येथील आधारवड वृद्धनिवास ,निर्मलनगर येथे रसिक मित्रमंडळ ,पुणे यांच्या वतीने जागतिक वृध्दीदिनाचे औचित्य साधून वृद्धांसाठी खास सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते .
कार्यक्रमाचे गायन , वादन व कथाकथन सादर केले गेले . संध्यकाळी ५ ते ७ या कालावधीत सादर केलेल्या आणि मोफत प्रवेश असलेल्या कार्यक्रमाला श्रोत्यांनी उदंड प्रतिसाद दिला . प्रेमगीत ,भावगीते ,भक्तगीते इत्यादी गाण्यानी आम्हाला आमच्या तारण्याच्या दिवसाची आठवण करून दिल्याचे आधारवड वृद्धनिवासातील एक वयोवृद्ध श्री .माधराव देशपांडे यांनी नमूद केले
आधारवड वृद्धनिवासाचे व्यवस्थपाक श्री . अभिजीत खंदारे यांचा हस्ते रसिक मित्रमंडळचे अध्यक्ष श्री राहुल जोशी यांचे श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन आभार मानले गेले